bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04061
गणपती बाप्पा मोरया

गणपती बाप्पांची भक्ती गणपती बाप्पा हे माझे आराध्य दैवत आहेत . गणपती बाप्पांच्या आगमनाने आमच्या घरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते . आम्ही भक्तीभावाने बाप्पांची पूजा करतो आणि आरती म्हणतो . बाप्पा आम्हांला सुख , शांती आणि समृद्धी देवोत , अशी मनापासून प्रार्थना करतो . गणपत्ती बाप्पा मोरया ! मंगलमूर्ती मोरया!
- Kind
- Story
- Place
- महाराष्ट्र
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #4071 in a hash chain of 4,071. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash960d59ba7a96da48957ea5801601365edae8843249c9faa29839a59b97295f08
Chain head960d59ba7a96da48957ea5801601365edae8843249c9faa29839a59b97295f08
The chain verifies end to end as of this page load.


