bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-04060
Gram panchyat padgha
आमच्या पडघा गावच्या काही परंपरा पडघा हे भिवंडी तालुक्यातील सुप्रसिद्ध गाव आहे आमच्या गावात गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो या उत्सवात लहान थोर महीला पुरुष सर्व आनंदाने या उत्सवात सहभागी होतात आणि गणपती सण मोठ्या आनंदाने साजरा करतात गणपती मध्ये भजन किर्तन हरिपाठ नाच गाणे इत्यादी कार्यक्रम आयोजित करतात आमच्या गावामध्ये आनेक कलाकार आहेत गायक वादक तसेच किर्तनकार आणी कबड्डी, क्रिक्रेट मध्ये आमचं गाव खुप वर्षांपासून ची परंपरा आहे आमच्या गावच वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावालगत उल्हास नदी वाहते खुप निसर्गरम्य परिसर आहे आणी गावात गणपती मध्ये भक्तीमय वातावरण निर्माण होतो प्रत्येक घरोघरी जाऊन आणी भजन केले जाते ही जुनी परंपरा खुप वर्षांपासून आहे आमच्या गावात सर्व लोक एकत्रित येऊन आणी गणपती बाप्पाला निरोप देत असताना गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या घोषाने सर्व लोक गणपतीला निरोप देतात असं आमच्या गावाची परंपरा आता पर्यंत सर्वांनी जपली आहे शब्दांकन, श्री. भास्कर हनुमंत घुडे ग्रामविकास अधिकारी पडघा
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #4070 in a hash chain of 4,291. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashdce545ce7af1c23e6e93c28e17e72b747a4f9f000e115e4f82c006dedd92b13f
Chain headb7fe735fe06cf3794a90e74021e5de8cbb96d7553a00b7631896c1b6203235a3
The chain verifies end to end as of this page load.


