bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03977
गणेश चतुर्थी उत्सव
गाव.बेडगा.ता.उमरगा .जि धाराशिव पुर्वी पासुन आमच्या घरी गणपती बाप्पा येतात.आमच्या गावात वाड्या आहेत आमचा वाडा उदंरयाचा आहे आमच्या आडनाव माने बाप्पा आले घरी खुप प्रसन्न वाटत सर्व कडे आंनदी वातावरण असतं .माझा मुलगा 5वी शिकतो . गणपती दुकानात आले समजता तो दुकानात जाऊन त्याच्या आवडीचा लालबागचा राजा आम्ही येणार देऊ नका कोणाला पपाला घेऊन येतो मी आस दुकानदाराला सांगून आला.तो खुप खुश असतो बाप्पा मोरया आले की,
- Kind
- Tradition
- Place
- Dharashiv
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3987 in a hash chain of 3,987. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hasha08ce1bc2e7bf01a92d4504e13a39f08b93c5eb717740943fc8964fda4aa6c27
Chain heada08ce1bc2e7bf01a92d4504e13a39f08b93c5eb717740943fc8964fda4aa6c27
The chain verifies end to end as of this page load.


