bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03964
माझा बाप्पा
माझा मुलगा लहान असताना साधारतः चार ते पाच वर्षांचा त्याने गणपती बसविणेबाबत हट्ट धरला. त्यावेळी मी खूप आजारी होतो. परंतु त्याच्या हट्टामुळे मी गणपती घरी आणला आणि मला बर वाटायला लागले. त्या दिवसापासून ते आज पर्यंत माझे कुटुंब कोणतेही खंडन पडू न देता गणपती बाप्पा घरी आणतो व त्यांची पूजा करतो.
- Kind
- Story
- Place
- Nashik
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3974 in a hash chain of 3,975. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash65b3a2f3bc17b13744fcfe001ec3590b7380670eeb17bf759cb9508428e457e6
Chain head4f84933b594b30ed18822e4d10c9099fdaa40356afb8730671cfc946dae4ebc4
The chain verifies end to end as of this page load.


