bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03958
आमच्या घरातील गणपती बाप्पा

आमच्या घरातील गणपती बाप्पा म्हणजे आनंद, श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहेत. आमचे घर आनंदाने आणि भक्तीने भारून जाते. बाप्पा काही दिवसांसाठी आपल्या घरी येतात, पण त्यांच्या आगमनाने मिळणारा आनंद आणि त्यांच्या आशीर्वादाची भावना वर्षभर मनात राहते. 🙏गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!”
- Kind
- Tradition
- Place
- Solapur
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3968 in a hash chain of 3,970. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashd8b9fd68ee13d9a37c7fd78141c36404e2a4b199c06069ecc90087628d8659e8
Chain heade4344a406194dfac37e36c01211d24863e0157eb27be7e0a52bbbe474c93f3a6
The chain verifies end to end as of this page load.


