bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03944
मागीचा लाडका बाप्पा
🌿 सामाजिक संदेश 🌿 “मातीशी नातं जपा, संस्कृतीशी नातं जपा!” या देखाव्यातून आपल्या पारंपरिक ग्रामीण जीवनशैलीचे, स्वदेशी वस्तूंचे आणि साधेपणाचे महत्त्व अधोरेखित होते. मातीची भांडी, बांबू, लाकूड, गवत आणि नैसर्गिक सजावटीच्या वस्तू यांचा वापर करून निसर्गपूरक जीवनशैलीचा संदेश दिला आहे. 🙏 गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आपण पर्यावरणाचे रक्षण करूया, प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या मातीतल्या संस्कृतीचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत जपूया. “परंपरा जपूया, पर्यावरण वाचवूया — हाच बाप्पांच्या चरणी खरा नैवेद्य!” 🌱🙏
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3954 in a hash chain of 3,988. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashd944f9cdc83ea94a0f87afab62b1fac55aebc78aa3fb972af0f9b5743dfb7253
Chain head69a9c5d4969e3ef92f2c32c6b51f643ffbd658867294a38e38a997a4ce694a9d
The chain verifies end to end as of this page load.


