bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03942
1900 या शतकातील पारंपरिक शेतीची कामे व सणांची परंपरा. मुख्य Titile:खेड्याकडे चला
आजची पिढी गावची पारंपरिक शेती सोडून मुंबईला नोकरीसाठी जातात.पहिल्या काळातली माणसं घरचा काम सांभाळून शेती करायचे .तसेच ते आपली संस्कृती सण परंपरा जपायचे.परंतु आज कुठेतरी त्याचा ऱ्हास होताना दिसतोय.गावची माणसं जमीन विकून मुंबईला स्थायिक होतात.हे कुठेतरी थांबायला पाहिजे .आणि त्यावरच जनजागृती म्हणून आमच्या मंडळाने खेड्याकडे चला असा देखावा करून जास्ततीत जास्त तरुणान गावाकडे शेती करण्याचा आवाहन व संदेश दिला आहे.
- Kind
- Story
- Place
- मुंबई
- Art
- Costume and Stagecraft (Nepathya-yoga) · Kala 11
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3952 in a hash chain of 4,183. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash666efd7045b76faea91fa7fa202173ab0ad719b2c5d54629f1eb63a194d4cc0b
Chain head3cefc532d23ca48d9e3f231444595df29b32e45c5e3a3342f25eb9a97d0f4276
The chain verifies end to end as of this page load.


