bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03932
आमच्या वैजापूर मधिल गणपती

आमच्या वैजापूर मधील गणपतीच्या उत्सवात बाप्पांचे वाहन असलेले मूषकराज चौरंगावर विराजमान झाले आहेत. त्यांच्या पाठीवर जरीची किनार असलेली जांभळी शाल पांघरली आहे, आणि गळ्यात ताजी फुलांची माळ घातली आहे. बाजूला निळ्या दिव्यांचा प्रकाश पडला असून मागे देखणी सजावट दिसत आहे. अशा आनंदात आणि उत्साहात आम्ही यंदा बाप्पांचे स्वागत केले आहे.
- Kind
- Story
- Place
- Chhatrapati Sambhajinagar
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3942 in a hash chain of 3,948. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash409ded1d0730e42890159d5bfe6de8fff82ddda6ca5d0c09abb1a98176c70a4b
Chain head700328bb2e7d656fe91c44eb2f3bd8c19384dda15791e71f2774799d09d8bb19
The chain verifies end to end as of this page load.


