bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03837
माझा बाप्पा किती गोड दिसतो

नमस्कार मी सचिनकुमार बाबूराव बुरुड , मी कोल्हापूर जिल्ह्यामधून आहे. माझे वय 38 आहे. मी लहानपणापासून साधारण 27 वर्ष माझ्या वडिलांच्या मूळ गावी चंदगड येथे गणपती सणासाठी जात होतो. गणपती सण माझ्यासाठी खूप महत्वाचा सण आहे, माझा सर्वात आवडता सण आहे. सदर सणासाठी मी 8 दिवस गावी जात होतो. गावी गेल्यानंतर झाडून काढणे, कलर करणे, डेकोरेशन करणे ही सर्व कामे मी मनापासून करत होतो, आम्ही सर्व भावंड सणासाठी एकत्र येत होतो. तो काळ खूप आनंदाचा होता. तो काळ मी कधीही विसरणार नाही
- Kind
- Story
- Place
- Mumbai City
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3847 in a hash chain of 3,849. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash437fa5732e3e6131be30dee4e15370b165c122ddc217e9c6e34bb85125642539
Chain head2ded0cfd03c3f651da4e7075d4fd56eb921b553c15374755853c56c1c43b943e
The chain verifies end to end as of this page load.


