bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03785
वारेट गावातील गणेश कथा

असे मानले जाते की अनेक दशकांपासून वार्ड गावच्या एका शेतकऱ्याला किंवा गोरा केला जंगलाजवळ टेकडीजवळ एका मोठ्या दगडावर कातड्यावर गणपती बाप्पाच्या आकाराच्या नैसर्गिक आकृती दिसली सुरुवातीला सुरुवातीला तो एक कादा साधा दगड वाटत असत पण जशी दसदशी गावकऱ्यांची श्रद्धा वाढली तसेच त्यांचे स्वयंपूर्ण आले. पूर्वीच्या काळी जेवण गावावर दुष्काळ आजारपण किंवा शेतकऱ्याचे संकट अधिक जास्त होते तेव्हा गावडे गावचे गावकरी या कातळावरील गणपती समोर एकत्र होऊन बसले या नावास बोलायचे बाप्पाच्या कृपेने संकट टाळायचे आणि रक्षण व्हायचे अशी गावकऱ्यांची ठाम शब्द आहे सुरुवातीला या ठिकाणी गावकऱ्यांनी एकत्र येऊन केवळ एक छोटेसे दारू शेड किंवा छप्पर उभारू उभारले होते हळूहळू जशी बाप्पाची ख्याती वाढली आणि गावकऱ्यांची परिस्थिती सुधारली तसेच सर्वांनी लोक वर्गणीतून श्रमदानातून एक सुंदर मंदिराची उभारणी केली. आज हे मंदिर वारेट गावाचे मुख्य श्रध्य स्थान मानले जाते जेथे मागे गणेश उत्सव आणि गणेश चतुर्थी अतिशय थाटामाटा साजरी केली जाते तसेच मागे गणेशोत्सवात त तीन दिवसाचा अखंड सप्ताह असतो त्यामध्ये सर्व गावकरी एकत्र येऊन मोठ्या भक्ती बाबाने हरिपाठ प्रवचन पारायण यासारखे कार्यक्रम भक्ती भावांनी केले जात या सप्ताहाच्या निमित्ताने सर्व गावकरी मिळून गावाची स्वच्छता केली जाते तसेच गावात दिंडीचे आयोजन करतो पालखी सोहळ्याचे आयोजन करून सर्व गावभर पालखी फिरवली जाते यामध्ये महिला तरुण वर्ग एकत्र येऊन मोठ्या भक्ती भावाने हा सोहळा पार पाडला जातो. .
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Staging Plays and Tales (Nāṭikākhyāyikā-darśana) · Kala 9
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3792 in a hash chain of 4,268. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash91299e1245db6b1864a48976f0cc4221928d1de02884e068b5247c4f282670ad
Chain head044332da449832d1f8c5ddff9226feee3859b0c817372ed2904c5495a8bf29c1
The chain verifies end to end as of this page load.


