bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03759
आठवणीतला बाप्पा

बाप्पा म्हणजे आमचे जिव्हाळ्याचे स्थान. आमच्या सर्वांचा लाडका आणि आमचा कुटुंबाचा प्रमुख. बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली की सगळे कुटुंब त्याच्या स्वागताच्या तयारीला लागतात बाप्पाची सेवा म्हणजे आमचे जीवन सार्थक करणारी कृती. बाप्पा आम्हाला हवाहवासा वाटणारा मित्र, भाऊ आणि सर्व काही त्याचा स्वागतासाठी सगळे कुटुंब एकत्र येऊन बाप्पाची आळवणी आणि सेवा करण्यात स्वतःला धन्य मानतात. त्याची सेवा आमच्यासाठी सर्वकाही बाप्पा बाप्पा बाप्पा आय लव यू
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3769 in a hash chain of 3,785. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash41fd692e19bf1f258d23114791c907570e1d2a44acde4b250dd0bd5d58f17153
Chain headdb9164d4eb1b28bec53f774d7c6f6bd5c7d4d29d7d0be419d86a3cbee4956ee6
The chain verifies end to end as of this page load.


