bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03736
संस्कृति आणि परंपरा जपणारा सावंदे गावातील गणेश उस्तव

सावंदे गावाचे गणेश उस्तव संसृति परंपरा आणि बाप्पा वरती श्रद्धा हे पिढ्यान पिढ्या चालले आहे. सर्व गाव एकत्र होऊन गणेश उस्तव साजरा करतात . एकत्र मिरवणूक काढतात. कोणत्याही प्रकारचा कचरा होणार नाही याची काळजी घेतात. बहुतेक जन मातीची मूर्ती आणतात. त्यामुळे तळ्यातील पानी हे सवछ राहते .
- Kind
- Story
- Place
- sawande भिवंडी thane
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3746 in a hash chain of 3,746. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash7d608f0a64cf7c3d00efc0c11290d7bd41e5130c6c78cf7b86a9fad24a55e24d
Chain head7d608f0a64cf7c3d00efc0c11290d7bd41e5130c6c78cf7b86a9fad24a55e24d
The chain verifies end to end as of this page load.


