bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03690
धामणगाव गणेशोत्सव

*संस्कृती, श्रद्धा आणि ऐक्याचा अनोखा संगम , धामणगाव गावाचा आदर्श गणेशोत्सव* गणेशोत्सव म्हणजे केवळ एक सण नाही, तर तो सांस्कृतिक जपणूक, अध्यात्मिक ऊर्जा आणि सामाजिक एकतेचा भव्य सोहळा असतो. भिवंडी तालुक्यातील धामणगाव ग्रामपंचायत हद्दीतील हेच विलोभनीय रूप दरवर्षी श्री गणरायाच्या आगमनाने अधिकच उजळून निघते. धामणगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत धामणगाव, कशिवली , अशा दोन महसूल गावांचा आणि विविध वाड्या-पाड्यांचा समावेश आहे. भौगोलिकदृष्ट्या विविध भागात पसरलेले हे सर्व गाव-पाडे गणेशोत्सवाच्या काळात मात्र एकाच भक्तीच्या आणि ऐक्याच्या धाग्यात घट्ट बांधले जातात. गावातील लहान-थोर, महिला आणि सर्व जाती-धर्माचे ग्रामस्थ एकत्र येऊन आपल्या लाडक्या गणरायाची अत्यंत श्रद्धेने व भक्तिभावाने पूजा-अर्चा करतात. *🌻🛕अध्यात्मिक तेजाने उजळून निघणारे वातावरण*
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3700 in a hash chain of 3,702. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashea257ed36049aaac4d45c91da9bd73713f5d073c1ccd854f231606ee1ecfdbe2
Chain head0ec8557a02f0e34adad188aa4cfabbcb2be7b9448cf3c24e6ef0a7d4bacd480f
The chain verifies end to end as of this page load.


