bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03677
सार्वजनिक गणेश मित्र मंडळ ग्रामपंचायत कुहे

सार्वजनिक गणेश मित्र मंडळ ग्रामपंचायत कुहे गणपती बाप्पा म्हटलं की मनात भक्ती उत्साह आनंद आणि आपल्या माणसांसोबत घालवलेले सुंदर क्षण आठवतात आमच्यासाठी गणपती उत्सव हा केवल दिवसांचा सण नाही तर अनेक पिढ्यांना पिढ्यांना जोडणारे आमच्या गावाची एक सुंदर परंपरा आहे 2002 सालापासून आजपर्यंत ही परंपरा तितक्याच प्रेमाने आणि उत्साहाने पुढे चालत आली आहे
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3687 in a hash chain of 3,687. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash9f0f3b0ef3606faa9cc89cdf7a93f327d6584ab87dff8324f8ad8af96883f5e9
Chain head9f0f3b0ef3606faa9cc89cdf7a93f327d6584ab87dff8324f8ad8af96883f5e9
The chain verifies end to end as of this page load.


