bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03673
Hghh

सर्व गणेश मंडळांना डॉल्बी डीजे न लावणे बाबत सूचना दिले आहेत त्याचप्रमाणे लाईटची व्यवस्था ही कायदेशीर मीटर मधून घेण्याबाबत सूचना दिलेले आहेत तसेच मंडळाचे कार्यकर्ते हे पूर्ण वेळ श्री गणेशाच्या मूर्ती जवळ थांबून राहतील तसेच मिरवणूक वेळेत काढतील व वेळेत संपवतील मिरवणूक मध्ये कोणीही मद्यपान करणार नाही
- Kind
- Story
- Place
- Solapur
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3672 in a hash chain of 4,537. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashcb928ec34fc06b2baabe576b8c367612e92188e24edded3a01b447fc18dba044
Chain heade2579bfe8ed2e2e74b11ac3303612cb60724e4833437675bb4a8c8a4f1296883
The chain verifies end to end as of this page load.


