bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03637
भालेरावाचा बाप्पा
कहाणी ch नाव:- भालेराव चा बाप्पा. फार वर्षांपूर्वी पासुन कर्जत तालुक्यातील वर्णे गावात भालेरावाच एक कुटुंब राहत आहे.ते दरवर्षी भाद्रपद महिन्यात चतुर्थीला आपल्या घरात बाप्पा ची स्थापना करतात व ज्येष्ठ गौरी पण आणतात. 5 दिवस गौरी गणपती असतात. बाप्पाची आरास हा सर्व नागरिकांच्या कुतूहल चा विषय असतो .दरवर्षी आरास वेगळी असते. कधी बाप्पासाठी पाळणा बनवला जातो. तर कधी झुला. कधी नारळात गणपती ची स्थापना केली जाते. ह्या वर्षी गणपती बाप्पा साठी बैलगाडा/ छकडा बनविण्यात आला होता.आमच्या बाबांनी लाकडापासून पासुन छान असा छकडा बनविला.त्याला माती चे सुबक २ बैल जुळले . छकडया च्यापाठीमागे बैलगाडा मालक, गणपती बाप्पा व नामवंत बैल ह्यांचे फोटो असलेला बॅनर लावला. लाईट्स लावण्यात आल्या.खाली गवत म्हणून ग्रीनरी लावली. व २ छोटेसेच वासरु ठेवले.
- Kind
- Story
- Place
- Raigad
- Art
- Carpentry (Takṣaṇa) · Kala 28
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3647 in a hash chain of 3,652. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash1e9418cb81daf9e101a139c4511ac08a93ddb338258613dfb1c6c6aac56a6ed8
Chain head75bae4f753b0099e7b4b68b0bf141b26c7da8db1388b88127594324ce923edfd
The chain verifies end to end as of this page load.


