bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03619
उत्सव प्रहरी

*पालघर जिल्हा पोलीस दल आणि मुंबई तरुण भारत आयोजित सार्वजनिक श्री गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक स्पर्धेत पालघर जिल्ह्यातील मंडळांकरिता स्पर्धा आयोजित केलेली आहे. आपल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक संस्कृती रक्षण, पर्यावरणपूरक, महिला व बाल सुरक्षा, पोलीसांना सहकार्य, रहदारी नियमांचे पालन, समाजप्रबोधन आणि व्यसनमुक्ती संदेश इत्यादी मुल्यांना धरुन करा आणि जिंका लाखोंची बक्षीसे. उत्सव प्रहरी मोबाईल ॲप द्वारे होणार मूल्यमापन, गणपती बाप्पा मोरया!
- Kind
- Story
- Place
- Palghar
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3620 in a hash chain of 3,986. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash5e32e55daa4cd29b8141f7a8e23ba0cde0e08848127d733bee78abd8eb80f02a
Chain head2d8797ff206031ec3aa4e45b142aa8ee54a0ec33bd1289719ce220e6eaf83905
The chain verifies end to end as of this page load.


