bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03597
तपासेचे मोरया

1981 साली आमची आजी जनाबाई तपासे यांनी हलकीचा परिस्थिती मध्ये झोपडी चा घरात मातीचा गणपती आणून बसवला आणि त्यावर्षी हक्काचा घराचा नवस केला आणि त्यानंतर गणपती बाप्पा ने ऐकून विक्रोळी मध्ये हौसिंग बोर्ड ची मोठ असं घरं आम्हाला दिले.ते आज 45 वर्षे होऊन लोटले आज ही आमचा घरातला गणपती नेहमी आमचा नवसाला पावत आला आहे.
- Kind
- Story
- Place
- Mumbai Suburban
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3607 in a hash chain of 3,610. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashebea59d95861333f3ec387ba1cad31d440501eea6598bbeb3c55bba3903a1f15
Chain head2bb552c127249e4c7b4867bd99d6b0bbf203c7cbc88b45a7a74aa64f3b68c12f
The chain verifies end to end as of this page load.


