bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03579
इको फ्रेंडली
गणपती बाप्पा मोरया गणपती उत्सव हा पूर्वांपार चालत आलेली परंपरा आम्ही पुढे चालवत आहोत आम्हाला आई-वडिलांनी दिलेले संस्कार आता आम्ही आमच्या मुलांना त्याच पद्धतीने इको फ्रेंडली गणपती बाप्पा चे पूजन वातावरण आनंद होत असते घरामधील सर्व मंडळी मनोभावी सकाळ व संध्याकाळी बप्पाची आरती घेऊन नैवेद्य दाखवून प्रसादाचे वाटप केले जाते आजूबाजूचे शेजारी पाजारी सुद्धा त्यात सामील होतात हा उत्सव पाहून सर्वांना आनंद होत असतो सात दिवसाचा बाप्पाचा सोहळा उत्साही वातावरणात साजरा करतो व घरीच बाप्पाचे विसर्जन केले जाते
- Kind
- Story
- Place
- Mumbai Suburban
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3589 in a hash chain of 3,606. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashc25581852b75e7cf07ae045f54c8d7c7c3aef5185a2e67a9dc4eb9bcc1b4dee8
Chain heada3d264f21bc562e1baed3d59de768e313f12addf402d98a78849963353474139
The chain verifies end to end as of this page load.


