bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03576
आमच्या घरातील गौरी- गणपतीची १७५ वर्षांची परंपरा

अंदाजे सन १८५० साली आमच्या घरी गौरी गणपती उत्सव सुरू झाला. गणपतीचे विसर्जन होते पण गौरींचे जे शाडूचे मुखवटे त्या वर्षी बनवून घेतले तेच आजही वापरले जातात. अतिशय काळजीपूर्वक त्यांचे संगोपन केले जाते. हा आमच्या घराण्याचा अनमोल वारसा आहे. गणपती चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत विराजमान असतात. सर्व कुटुंबीय या निमित्त एकत्र येतात.
- Kind
- Story
- Place
- Mumbai Suburban
- Art
- Costume and Stagecraft (Nepathya-yoga) · Kala 11
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3586 in a hash chain of 3,746. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash929fa3406a9c5a9c5f978a297fb043314eeae4ca8c45cae178ce71f1f5810784
Chain head7d608f0a64cf7c3d00efc0c11290d7bd41e5130c6c78cf7b86a9fad24a55e24d
The chain verifies end to end as of this page load.


