bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03566
ग्रामपंचायत अनगाव सार्वजनिक गणेश उत्सव साजरा २०२६

सार्वजनिक गणेश उत्सव साजरा २०२६ शिव शक्ती मित्र मंडळ अनगाव तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथील असणारे हे छोटेसे गाव ते म्हणजे अनगाव संकृती आणि परंपरा जोपासणारे मित्र मंडळ म्हजे शिव शक्ती मित्र मंडळ त्यात जोशात साजरा करणारा संण ,भक्तिमय वातवरणात दंगून जाणारा संण आणि आपल्या सर्वांचा आवडता संण म्हणजे गणपती जो बुद्धीचा देवता त्याच्या येण्याने मोठ्यान पासून ते लहानाना सुद्धा हाउस उत्साह चेह्र्यावर दिसून येते. गणपती बाप्पा चा विराजमान कितेक वर्षापूस करत आहे . गणपती बाप्पा ची सेवा करत आहेत .बाप्पा येतात आपल्या सर्वाना एकत्र आणतात आणि आनंदी वातावरण निर्माण करतात.करण गणपती म्हणजी एक संनच नसून कुटुंब प्र्रेम भावना आनंद आणि सर्वांच्या सुंदर आठवणी .
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3576 in a hash chain of 3,850. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash6e93eaf02607ebacaa70a671b81adce42681a4af96ce0fa751e33a34d27437fb
Chain headb3f4be012db97cc61ed812c5698f15f73c0dfb3fef2142878c6643f4e4f27615
The chain verifies end to end as of this page load.


