bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03555
श्री सिद्धीविनायक मंदिर अंजुर ची गोष्ट

🕉️ अंजूरचा श्री सिद्धिविनायक सिद्धिविनायक मंदिर अंजुर हे भिवंडी तालुक्यातील अंजूर गावातील ऐतिहासिक आणि पेशवेकालीन पार्श्वभूमी लाभलेले गणेशस्थान आहे. हे देवस्थान नाईकांच्या पुरातन वाड्यातील ‘नाईकांची माडी’ येथे आहे. येथील उजव्या सोंडेच्या श्री सिद्धिविनायकाची मूर्ती अनेक वर्षांपासून भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. माघी गणेश जयंती तसेच भाद्रपद गणेशोत्सवात येथे विशेष उत्सव होतात. “अंजूर गावाची शान, श्री सिद्धिविनायकाचा आशीर्वाद आणि भक्तीची परंपरा” 🙏 **गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!**
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Architecture (Vāstu-vidyā) · Kala 29
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3565 in a hash chain of 3,567. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashd85453425729aa1c4f6e8e0f0689cbdb10edafe73a3a0d370cf8324e76aaf8b2
Chain headab9004534d6da3e4009806c2e526a3e42dc2e01a17e8bd510334432e9420b7c2
The chain verifies end to end as of this page load.


