bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03552
आमचा बाप्पा (हौसेचा राजा)

लग्न झाल्यापासुन भाड्याच्या घरात राहत होते....गणपती बाप्पाला घरी घेऊन यायची खूप ईच्छा होती....स्वत:चे घर नव्हते..... स्वत:चे घर झाले की बाप्पाला घरी घेऊन येणार या इच्छेने स्वत:च्या घरासाठी धडपड सुरु झाली...आणि बघता बघता बाप्पाने आमचे स्वप्न पूर्ण केले अणि गेली 5 वर्षे आमचा बाप्पा (हौसेचा राजा) दिड दिवसांसाठी आमच्या हक्काच्या घरात मोठ्या थाटामाटात विराजमान होतो....दुस-या दिवशी दरवर्षी बाप्पासमोर सत्यनारायण पुजा करुन आमच्या घरी 150-200 लोकांकरिता महाप्रसादाचे आयोजन केले जाते.....आणि सायंकाळी जड अंतकरणाने आमच्या बाप्पाचे विसर्जन करतो.
- Kind
- Story
- Place
- Pune
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3562 in a hash chain of 3,562. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashfa227f6997d3062dac5f2453bcbccc83ecd02a885416e109bdb518bb2dd3f50c
Chain headfa227f6997d3062dac5f2453bcbccc83ecd02a885416e109bdb518bb2dd3f50c
The chain verifies end to end as of this page load.


