bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03549
Bai pan bhari deva
नव तरुण मंडळाने सादर केलेला जीवंत देखावा : ‼️बाईपण भारी देवा..‼️ नव तरुण मंडळ यंदा 73 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. पौराणिक, समाज प्रबोधनपर जिवंत देखाव्यांची परंपरा जोपासत मंडळाने यंदा सादर केलेला देखावा " बाईपण भारी देवा".. यंदाच्या देखाव्याचे वैशिष्टय़ म्हणजे, स्त्रीभ्रूण हत्या, महिला सबलीकरण, तसेच आत्मनिर्भर महिला या देखाव्या द्वारे संदेश देण्यात आला आहे.. या देखाव्यास भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून सर्व कलाकारांचे खूप कौतुक होत आहे. मंडळाचे अध्यक्ष : शंतनू प्रशांत चिंचवडे आहे मंडळाच्या वतीने विविध समाज उपयोगि उपक्रम राबविले जातात..
- Kind
- Story
- Place
- Pune
- Art
- Staging Plays and Tales (Nāṭikākhyāyikā-darśana) · Kala 9
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3559 in a hash chain of 3,559. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashb5788d46f1490e3cbcdb50c1c83cc61580db892b36d952ede523c6fff6c3ca63
Chain headb5788d46f1490e3cbcdb50c1c83cc61580db892b36d952ede523c6fff6c3ca63
The chain verifies end to end as of this page load.


