bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03525
नाशिकमधील घरगुती गायकवडाचा राजा

नाशिक येथे आमच्या घरी विराजमान झालेले हे गायकवडाचा राजा असून, गेली अनेक वर्षे आम्ही ही कौटुंबिक परंपरा आनंदाने पुढे नेत आहोत. बाप्पाच्या मागे आम्ही महादेवांची सुरेख आकृती, चंद्र, रंगीबेरंगी फुले आणि छोट्या डमरूंची सुंदर आरास केली आहे. बाप्पाच्या बैठकीसमोर आम्ही पूजेचे ताट, नारळ ठेवलेला कलश आणि लहान बैलांच्या जोड्या मांडल्या आहेत. अशा भक्तीमय वातावरणात आम्ही यंदा आमच्या बाप्पांचे घरी स्वागत केले.
- Kind
- Story
- Place
- Nashik
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3535 in a hash chain of 3,652. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash5935f0182969070965c90433edf079e09f969086c7cc0bdc6961fe97bd07d7aa
Chain head75bae4f753b0099e7b4b68b0bf141b26c7da8db1388b88127594324ce923edfd
The chain verifies end to end as of this page load.


