bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03515
पंचखाद्य
कढईत मध्यम आचेवर खसखस २ ते ३ मिनिटे हलकी गुलाबी होईपर्यंत कोरडी भाजून घ्या आणि बाजूка काढा.खोबरे भाजणे:किसलेले सुकं खोबरे मंद आचेवर ४ ते ५ मिनिटे खमंग भाजून घ्या.सुकामेवा व खारीक पावडर:काजू, बदाम आणि खारीक वेगवेगळी किंवा एकत्र मिक्सरमधून जाडसर (कोर्स) वाटून घ्या. तसेच खडीसाखर देखील बारीक करून घ्या.सर्व एकत्र करणे:एका मोठ्या भांड्यात भाजलेले खोबरे, भाजलेली खसखस, वाटलेली खारीक-सुकामेव्याची पावडर, खडीसाखर आणि वेलची पूड एकत्र करा.सर्व जिन्नस हाताने किंवा चमच्याने चांगले एकजीव करून घ्या.
- Kind
- Recipe
- Place
- Mumbai Suburban
- Art
- Cooking (Citra-śāka-pūpa-bhakṣya-vikāra-kriyā) · Kala 42
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3525 in a hash chain of 3,532. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash12927ed9f2d25ff9c136bada23cf114c82d5664fbaa6dd0fa61b897beb4aa923
Chain heade33282b59d0102401594842829777838f70c06c46b7ae9494bb736c5b6f5bd77
The chain verifies end to end as of this page load.


