bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03504
त्रितेज चंद्रमोहन दुगाडे

बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली की संपूर्ण घरच उत्साहाने भरून जाते. कोणी सजावट करते, कोणी आरास तयार करते, कोणी प्रसाद बनवते, तर कोणी बाप्पाच्या स्वागताची तयारी करते. या निमित्ताने सगळे एकत्र येतात आणि घरातील प्रत्येक क्षण आनंदाने भरून जातो. बाप्पा म्हणजे केवळ देवाची मूर्ती नाही; तो आपल्या कुटुंबाला एकत्र आणणारा, आनंद देणारा आणि नात्यांमध्ये प्रेम वाढवणारा उत्सव आहे. म्हणूनच बाप्पा आमच्यासाठी खास आहे! ❤️ गणपती बाप्पा मोरया! 🙏
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3514 in a hash chain of 3,521. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash9f073d618771af0447a9cd37414fcb01262a77d4a1f36333b14095397902d12c
Chain head8f209fc259d691ea7b6b586ee2471e5e9011f750cd6c2eaea0eeda1f1b53416b
The chain verifies end to end as of this page load.


