bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03503
गणेशोत्सव
गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि लोकप्रिय सण आहे, जो भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीपासून (ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान) अनंत चतुर्दशीपर्यंत साजरा केला जातो.गणेशोत्सवाचे महत्त्व आणि स्वरूपधार्मिक महत्त्व: गणपती बाप्पाला बुद्धी, समृद्धी आणि विघ्नहर्ता मानले जाते. या काळात बाप्पाची मनोभावे पूजा केली जाते.घरगुती उत्सव: अनेक जण दिड, पाच, सात किंवा दहा दिवसांसाठी आपापल्या घरी गणपतीची मूर्ती प्रतिष्ठापित करतात. रोज सकाळी व संध्याकाळी आरती, अथर्वशीर्ष पठण आणि मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. गणेशोत्सव हा समाजाला एकत्र आणतो, नुसतं एकत्र नाही आणत तर सर्वत्र परिसर भावमय आणि आनंदमय करून टाकतो
- Kind
- Aarti
- Place
- Thane
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3513 in a hash chain of 3,516. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash8563023b0bd1fd12724151fe699bf1c19db9f148913d9c2766e00d0ff031a05a
Chain head492200dd40f0d111d83a05a4cf260dcb96869e8c7446b7e889198d1919e182b0
The chain verifies end to end as of this page load.


