bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03502
बाप्पाकडे मागितलेली एकच गोष्ट

बाप्पाच्या चरणी अनेक इच्छा मनात घेऊन आम्ही येतो. पण यावर्षी बाप्पाकडे एकच मागणे आहे— आमच्या कुटुंबातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य राहू दे, घरात प्रेम आणि आपुलकी राहू दे आणि प्रत्येकाला आयुष्यात पुढे जाण्याची शक्ती मिळू दे. कारण बाप्पा जवळ असला की कोणतीही अडचण मोठी वाटत नाही. गणराया, तुझा आशीर्वाद सदैव आमच्यावर राहू दे! 🙏❤️
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Composing in the Mind (Mānasī-kāvya-kriyā) · Kala 17
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3512 in a hash chain of 3,516. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash3ce3e4a5db8eb6cb97793e851fc7e1d97f34571ee2cb96cfc01ddf6102377e09
Chain head492200dd40f0d111d83a05a4cf260dcb96869e8c7446b7e889198d1919e182b0
The chain verifies end to end as of this page load.


