bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03497
besanache ladu
एका जाड बुडाच्या कढईत साजूक तूप गरम करायला ठेवा.पीठ भाजणे: त्यात जाडसर बेसन पीठ टाका. गॅस मंद ठेवा आणि पीठ सतत हलवत खमंग भाजून घ्या पीठ व्यवस्थित भाजले गेल्यानंतर त्याचा रंग हलका बदलतो आणि खमंग सुवास सुटतो. तूप सुटू लागल्यावर गॅस बंद करा.थंड करणे: भाजलेले मिश्रण एका ताटात काढून घ्या आणि पूर्णपणे थंड होऊ देऊ नका, ते थोडे कोमट राहू द्या.साखर व वेलची घालणे: मिश्रणात पिठीसाखर, वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्सचे तुकडे घालून सर्व काही हाताने चांगले एकत्र करा.लाडू वळणे हातावर थोडे तूप किंवा पाणी लावून या मिश्रणाचे गोल-गरगरीत लाडू वळून घ्या
- Kind
- Recipe
- Place
- Mumbai Suburban
- Art
- Cooking (Citra-śāka-pūpa-bhakṣya-vikāra-kriyā) · Kala 42
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3507 in a hash chain of 3,516. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hasheca1843caa62f14725d4a326fe87abcfee9fac1a3c9b991db6755ccb2fbb5919
Chain head492200dd40f0d111d83a05a4cf260dcb96869e8c7446b7e889198d1919e182b0
The chain verifies end to end as of this page load.


