bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03496
ग्रामपंचायत वळ गणेशउत्सह साजरा

वळ गावाचा गणपती बाप्पा गावाकडे जेव्हा गौरीचे (महालक्ष्मीचे) आगमन होते, तेव्हा काही कुटुंबांमध्ये घरातील सदस्यांच्या किंवा लहान मुलांच्या रक्षणासाठी आणि समृद्धीसाठी ही पुजली जाते.ही गणपती बाप्पाच्या किंवा गौरीच्या चरणाशी ठेवून तिची विधिवत पूजा केली जाते. बाप्पाचा आशीर्वाद या यावा, अशी यामागे श्रद्धा असते. गावाकडे जेवढा उत्साह गणपतीचा असतो, तितकाच गौरी आवाहनाचा (महालक्ष्मी) असतो. गौरीच्या दिवशी गावात पुरणपोळीचा आणि विविध भाज्यांचा महानैवेद्य बनवला जातो. गावातील विसर्जन मिरवणुकीत डीजे (DJ)ऐवजी लेझ आणि पारंपरिक पारंपरिक गाणी असतात."गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" अशा जयघोषात गावातील तलावामध्ये बाप्पाचे विसर्जन केले जाते.
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3506 in a hash chain of 3,516. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash56212aa415e5186fe9f793a9c5dbafce4905ead38e6d6935fa89b697487f1f20
Chain head492200dd40f0d111d83a05a4cf260dcb96869e8c7446b7e889198d1919e182b0
The chain verifies end to end as of this page load.


