bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03493
ग्रामपंचायत दिवे (अंजूर)

आमच्या दिवे (अंजूर )गावच्या काही परंपरा दिवे (अंजूर ) हे भिवंडी तालुक्यातील सुप्रसिद्ध गाव आहे आमच्या गावात गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो या उत्सवात लहान थोर महीला पुरुष सर्व आनंदाने या उत्सवात सहभागी होतात आणि गणपती सण मोठ्या आनंदाने साजरा करतात गणपती मध्ये भजन किर्तन हरिपाठ नाच गाणे इत्यादी कार्यक्रम आयोजित करतात आमच्या गावामध्ये आनेक कलाकार आहेत गायक वादक तसेच किर्तनकार आणी कबड्डी, क्रिक्रेट मध्ये आमचं गाव खुप वर्षांपासून ची परंपरा आहे आमच्या गावच वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावालगत उल्हास नदी वाहते खुप निसर्गरम्य परिसर आहे आणी गावात गणपती मध्ये भक्तीमय वातावरण निर्माण होतो प्रत्येक घरोघरी जाऊन आणी भजन केले जाते ही जुनी परंपरा खुप वर्षांपासून आहे आमच्या गावात सर्व लोक एकत्रित येऊन आणी गणपती बाप्पाला निरोप देत असताना गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी…
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3503 in a hash chain of 3,506. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash19b08f0d57d0cf36ca78c3ccf5de5080628a02d2719d8bfbe78030ca412c24d2
Chain head56212aa415e5186fe9f793a9c5dbafce4905ead38e6d6935fa89b697487f1f20
The chain verifies end to end as of this page load.


