bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03479
शिरपूर येथील सिद्धिविनायक गणेश मित्र मंडळाचा बाप्पा

शिरपूरच्या प्रेम कमल नगर येथील सिद्धिविनायक गणेश मित्र मंडळात आम्ही बाप्पाची मनोभावे स्थापना केली आहे. मंडपात केशरी आणि पिवळ्या रंगाच्या कापडी पडद्यांची सुरेख सजावट करून वर सुंदर झुंबर लावले आहे. उंच मंचावर बाप्पांची सिंहासनावर विराजमान असलेली मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अशा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आम्ही यंदा बाप्पाचे स्वागत केले.
- Kind
- Story
- Place
- शिरपूर, धुळे
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3489 in a hash chain of 3,631. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash8b4a974a5e9f08e304aa5cf4e8028b639cec7b854b624068ed06d8b3297ec60a
Chain head771b177a8a0011662ae4838cbe7fec7cd04b9a2550f7716b7738472e3131b03e
The chain verifies end to end as of this page load.


