bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03476
शितल एकता मित्र मंडळाचा गणेशोत्सव, शिरपूर

धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील खालचे गावच्या शितल चौकात आमच्या शितल एकता मित्र मंडळातर्फे बाप्पाची भव्य मूर्ती स्थापन झाली आहे. मंचावर दिव्यांच्या सोनेरी माळांची रोषणाई आणि झुंबर लावून आम्ही ही सुंदर सजावट केली आहे. सिंहासनावर आरूढ झालेली बाप्पाची मूर्ती पाहण्यासाठी सर्व भक्त मोठ्या उत्साहाने एकत्र येत आहेत. अशा भक्तिमय वातावरणात आम्ही यंदा बाप्पाचे स्वागत केले.
- Kind
- Story
- Place
- Dhule
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3486 in a hash chain of 3,631. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hasha83ba76b7a2f936707d8d4522917b5d0df4700d62f683e0edea3f967a6a077c4
Chain head771b177a8a0011662ae4838cbe7fec7cd04b9a2550f7716b7738472e3131b03e
The chain verifies end to end as of this page load.


