bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03469
कुरूंद गावातील गपणती सन

आमच्या गावातील गणपती सन अतिशय उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो . गणेश चतुर्थीच्या दिवशी गावातील लोक एकत्र येऊन श्री गणेशाची मूर्ती वाजत -गाजत घरी आणतात आणि मकरात गणपती बाप्पाची विधिपूर्वक स्थापना करतात . दररोज सकाळी व संध्याकाळी गणपतीची पूजा आणि आरती केली जाते . गणपतीला मोदक ,लाडू व इतर पारंपरिक पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो . तसेच रात्री भजन आणि मुलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते . ढोल -ताशांच्या गजरात गणपती बाप्पाची मिरवणूक काढून भक्तीभावाने विसर्जन केले जाते .
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3479 in a hash chain of 3,583. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash5e2157ab829eaeae0b55c0ddaa72a0aa34fde7bb00cc8a9d84b006816cecb43c
Chain head69c75ee134ef2e9acbe76cf49b3c36ba3044bce3ea7707a25ab2c81ae35b8b26
The chain verifies end to end as of this page load.


