bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03464
Modak
सारण बनवा: पॅनमध्ये तूप गरम करून किसलेला नारळ व गूळ घाला. मिश्रण घट्ट होईपर्यंत परतून घ्या. त्यात वेलची व जायफळ पावडर घालून सारण बाजूला ठेवा.उकड काढा: एका भांड्यात पाणी, तूप आणि मीठ उकळवा. उकळी आल्यावर गॅस बारीक करून तांदळाचे पीठ हळूहळू घाला. नीट ढवळून झाकण ठेवा आणि २ मिनिटे वाफ येऊ द्या.पीठ मळा: पीठ थोडे थंड झाल्यावर हाताला लावून मऊसर मळून घ्या. पिठाचे छोटे गोळे करा.मोदक आकृती द्या: गोळ्याची पारी करून त्यात सारण भरा आणि कळ्या पाडून मोदक बंद करा.वाफवून घ्या: मोदक १० ते १२ मिनिटे मोदक पात्रात (चळणीत) वाफवून घ्या. मऊ मोदक तयार आहेत!
- Kind
- Recipe
- Place
- Mumbai Suburban
- Art
- Cooking (Citra-śāka-pūpa-bhakṣya-vikāra-kriyā) · Kala 42
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3474 in a hash chain of 3,476. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash41a5ba569449b4dd100d22eb349948e53b693c375850acdced90b1558747e4ed
Chain headf86bc1b9214f0e255a0c327c47d0116fd7694ddd5714073d39a4e2ec30392227
The chain verifies end to end as of this page load.


