bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03463
भादाणे पोस्ट पडघा ता भिवंडी जि ठाणे गावाचे गणपती बाप्पा

संस्कृती, श्रद्धा आणि ऐक्याचा अनोखा संगम , भादाणे गावाचा आदर्श गणेशोत्सव गणेशोत्सव म्हणजे केवळ एक सण नाही, तर तो सांस्कृतिक जपणूक, अध्यात्मिक ऊर्जा आणि सामाजिक एकतेचा भव्य सोहळा असतो. भिवंडी तालुक्यातील भादाणे ग्रामपंचायत हद्दीतील हेच विलोभनीय रूप दरवर्षी श्री गणरायाच्या आगमनाने अधिकच उजळून निघते. भादाणे ग्रामपंचायतीच्या हद्दीत भादाणे, आतकोली , जूपाडा , चिंबीपाडा, शेरेकरपाडा अशा दोन महसूल गावांचा आणि विविध वाड्या-पाड्यांचा समावेश आहे. भौगोलिकदृष्ट्या विविध भागात पसरलेले हे सर्व गाव-पाडे गणेशोत्सवाच्या काळात मात्र एकाच भक्तीच्या आणि ऐक्याच्या धाग्यात घट्ट बांधले जातात. गावातील लहान-थोर, महिला आणि सर्व जाती-धर्माचे ग्रामस्थ एकत्र येऊन आपल्या लाडक्या गणरायाची अत्यंत श्रद्धेने व भक्तिभावाने पूजा-अर्चा करतात. 🌻🛕अध्यात्मिक तेजाने उजळून निघणारे वातावरण गणे…
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3473 in a hash chain of 3,476. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash9b88bbd281437653e6f1675e2943223012052b8485e27fe390ab97c1a33b746a
Chain headf86bc1b9214f0e255a0c327c47d0116fd7694ddd5714073d39a4e2ec30392227
The chain verifies end to end as of this page load.


