bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03442
धुरी कुटूंबीयांचा गणपती....

ॐ श्री गणेशाय नमः आजोबा Cake. नागेश धुरी यांनी गावातील (गाव - माणगाव, कुडाळ, सिंधुदुर्ग) अंतर्गत कलहला कंटाळून तरुणपणीच मुंबईला स्थलांतर केलं. मुंबईत व्यवस्थित बस्तान बसल्यावरही गावातील रितिरिवाज, कुलाचार, आणि सणवार ह्यांचा आठवणीने ते बेचैन होतं. म्हणूनच त्यांनी कोंकणी भागात प्रसिद्ध असलेले गणपती बाप्पाची मुंबई मधील परळ येथील घरी स्थापना केली. स्थापना वर्ष नक्की माहिती नाही पान बहुधा स्वातंत्र्यपूर्व काल असावा हे नक्की.... आज बाप्पाचा आशीर्वादने सर्व कुटुंबीय थुक आहे आणि आमची तिसरी पिढी गणरायाची सेवा करते आहे आणि पुढेही करत राहू... धन्यवाद
- Kind
- Story
- Place
- Mumbai City
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3452 in a hash chain of 3,452. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash31dd3ee2e4dc42a9f435fae1aaee19cbd7d6aa03d94c1059f5ed37351683b16a
Chain head31dd3ee2e4dc42a9f435fae1aaee19cbd7d6aa03d94c1059f5ed37351683b16a
The chain verifies end to end as of this page load.


