bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03428
माझा गणेशा

माझ्या लग्नानंतर जशी मी सासरी आले.तेव्हापासून सासरचा गणपती माझ्या जवळचा बनला.बाप्पाच्या आगमनाने प्रत्येक कोपरा भक्ती आणि प्रेमाने भरून जातो.मनातील प्रत्येक चिंता बाप्पाच्या चरणी अर्पण करून त्याच्याकडून माझ्या घरासाठी सुख समृद्धी ची प्रार्थना करते.बाप्पा हि एक मूर्ती नाही तर एक श्रद्धा आहे.बाप्पा माझ्या मुलाच्या आयुष्यात नेहमी आनंद सुख आणि समाधान राहू देत त्याच्या प्रत्येक पावलावर बाप्पाचा आर्शीर्वाद आणि कृपा दृष्टी सदैव राहू देत. त्याच्या चेहऱ्यावरील हसू कधीच कमी होऊ नये त्याचा आरोग्य सदैव निरोगी राहू देत एवढीच तुझ्या चरणी मनापासून प्रार्थना. एक इच्छा तुझ्या कानात जातेवेळी मी सांगितली होती ती पुढच्या वेळी तू परत येण्याच्या आधी पूर्ण होऊ देत.
- Kind
- Story
- Place
- Kolhapur
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3438 in a hash chain of 3,466. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash58b889e906d604f38697e2209111909288f8e245a533429a9e69341b8b2c2b23
Chain head08abe6f25673c29f234a490a38129cddb21a71771f32dc339fdce91665400808
The chain verifies end to end as of this page load.


