bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03417
Sanskruti kasi japayachi
मी माझ्या मी माझ्या घरी सर्वात पहिले गणपती बसवला त्याची स्थापना केली कळस म्हणला माझी वडिलांनी मला क** मांडायला मदत केली मी सगळं पहिले माझ्याकडेच मांडला आणि मी गणपती असा नाही मी वारकरी संप्रदायाचा गणपती यायला म्हणजे गणपती माझा हात तुकारामाचा होता तुकाराम माझा गणपती म्हटला म्हणजे तो येतो आपला पुण्यातील तुकाराम महाराजांचेही खूप झाली हे जुनी आहे आणि मला त्यांचा गणपती मिळाला आणि मला जे हे मावळे आहे पुण्यावरून आले होते ते मला त्याची मुलींनी पुण्यावरून दिले तर हे मावळे मला खूपच अतिरिक्त वाटले कारण हे मला मला जो आपला गणपती असतो पर्यावरण पूरक आणि मातीचा गणपती यांना काय पण मी खर्चिक नाही केलं मावळे आणले कडस मांडला आणि सजावट केली सजावटीमध्ये मी हिरव्या पानांची लायटिंग आणि ते दुसरं काही मागे त्याच्या मागे लावला आणि त्याला वरती लाईट लावला दोन-तीन इकडून लाईटींग लावली वरती रोज आरती म्हणायचं फुलांना दिवाना सगळं काही नाही करायचं बाकी सगळं करायचं सगळं खर्चिक आणि मला एकच लक्षात ठेवायचं होतं बाबा म्हणायचे गणपती हा शाडू मातीचा किंवा मातीचा असला पाहिजे गणपती आपरिस्टर ऑफ पॅरिसचा नसावा कारण तो प्लास्टर ऑफ पॅरिसचा गणपती घेतला तर तो पाण्यात विरघळत नाही माझा गणपती हा जो आहे हा आपल्याला बेस्ट ऑफ पॅरिसचा वाटतो पण हा मातीचा गणपती आहे मी ही जी स्पर्धा यामध्ये नोंदणी केली मला हे बक्षीस साठी नव्हे पण आपली परंपरा जपायची आहे त्यासाठी मी हे बोलत आहे मला एवढं करायचं आहे की मी माझ्या याच्यामध्ये घरामध्ये पारंपरिक गणपती बसवतो आणि मी माझ्या घरी लोकमत पेपर येतो त्यामध्ये मला हे समजलं की आपल्याला ही स्पर्धा आयोजित झालेली आहे मी त्या डॉट कॉम वरती गेलो आणि ती हे सगळं केलं आणि मला समजलं की आपल्याला हे असं याच्यावरती अपलोड करायचा आहे तर ते मी सर्व केलं आणि माझे बाबा म्हणत होते की आपल्याला हे संस्कृती अजून पण जपायची आहे ही संस्कृती गणपती बसवायची कित्येक वर्षापासून माझ्या घरी चालू आहे आणि ते सध्या पण चालू आहे मी हारवडेच गणपती बसवतो मूर्ती जास्त मोठी पण नाही छोटी पण नाही मिडीयम साई ची मूर्ती जास्त देखावा नाही भक्ती 100% आणि दिखावा झिरो पडसेड मी असं करत असतो तर मला सर्वांनी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया एक दोन तीन चार गणपती बाप्पा की जय जय का
- Kind
- Story
- Place
- 411101
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3427 in a hash chain of 3,442. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash59e31c440bb1601d1db986d4cb67414548a212cdab88031ad9f9f745e2029589
Chain headc1d62349ac8e3c50e34a7083835d1b49091db31e0075b5b0832efade34b4e815
The chain verifies end to end as of this page load.


