bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03400
गणपती महोत्सव मूर्ती स्थापना राजमुद्रा गणेश मंडळ

पारंपारिक सण म्हणून साजरा केला जाणारा गणेश महोत्सव त्या निमित्ताने राजमुद्रा गणेश मंडळ यांना सहकार्य करून मूर्ती स्थापना केली व अनेक नवनवीन उपक्रम राबवून सणाला नवी दिशा दाखवण्यात आले व लहान मुलांसाठी कृती तसेच शालेय खेळ यांच्यातून चालना मिळावी व यातून मिळणाऱ्या शालेय बक्षीस्सातून त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी थोडासा प्रयत्न
- Kind
- Recipe
- Place
- Dharashiv
- Art
- Games of Skill (Ākarṣa-krīḍā) · Kala 52
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3410 in a hash chain of 3,476. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashe643a72dce4d046ee9a1cf66a36cb142c54543a2d4f3fe15de0ef1723fe76337
Chain headf86bc1b9214f0e255a0c327c47d0116fd7694ddd5714073d39a4e2ec30392227
The chain verifies end to end as of this page load.


