bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03399
Janardan swami yani prtisthapna kelela Ganesha Dr Suvarna Hubekar

जागृत गणेश: थोरले पटांगण गणेशा डॉ सुवर्णा हुबेकर चंपावती नगरी म्हणजे बीड शहरात संत जनी जनार्दन स्वामी यांची दोन संस्थाने आहेत। यातील एकाला 'थोरले' (किंवा खालचे पाटांगण) आणि दुसऱ्याला 'धाकटे' (किंवा वरचे पाटांगण) म्हणून ओळखले जाते। थोरले पाटांगण येथे जनी जनार्दन स्वामींची वस्त्र समाधी आहे।धार्मिक कार्यक्रम व उत्सव: या पवित्र ठिकाणी वर्षभर विविध धार्मिक विधी, कीर्तन, भजन आणि यज्ञ (उदा. चांगल्या पावसासाठी केला जाणारा पर्जन्ययाग) आयोजित केले जातात।गणेशोत्सव: गणेशोत्सवादरम्याग या परिसरात आणि बीड शहरातील विविध मंडळांद्वारे मोठ्या प्रमाणावर आणि भव्य स्वरूपात बाप्पाची स्थापना केली जाते गणेश मंदिर हे भारतातील २१ प्रमुख गणेश क्षेत्रांपैकी एक मानले जाते शहरातील श्री क्षेत्र थोरले पाटांगण येथे ३० ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पर्जन्ययाग करण्यात आला. श्री क्षेत्र काशी येथील पं. प्राण गणेश द्रविड यांच्या प्रेरणेने या गणेश मंदिरात आराधना केली जाते.अतिशय जागृत असे गणेशपेठ आहे अशी मान्यता पंचक्रोशित आहे हे विशेष! डॉ सुवर्णा हुबेकर गोंदिया
- Kind
- Story
- Place
- Gondia
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3409 in a hash chain of 3,476. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash31ce8f0abee58a672382b6a062ab043c0edd18d38e83db2814b7097816905120
Chain headf86bc1b9214f0e255a0c327c47d0116fd7694ddd5714073d39a4e2ec30392227
The chain verifies end to end as of this page load.


