bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03397
पिंपळाच्या झाडातील गणपती
गेल्या 7 वर्षा पूर्वी गाडीच्या धडकेने एक झाड पडले हे आमचा ग्रीन लातूर वृक्ष टीम ला समजला वर त्या झाडाचे पूर्णवसन करू त्या झाडा ला नवीन सारूप देऊन पुडे वर्षा पासून आम्ही त्या झाडाला गणपती स्थापना करतो. हे आमचं 8 व वर्ष आहे गणपती स्थापना करायचे आणि दर वर्षी काही नवीन उपक्रम गेट असतो
- Kind
- Tradition
- Place
- Latur
- Art
- Horticulture (Vṛkṣāyurveda-yoga) · Kala 53
- Contributed by
- Mahi Gelda
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3407 in a hash chain of 3,476. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash1559f8f5513e865e1fdd1557e0f2d2c3e31cff94be78df4725d6e55209a4f2dc
Chain headf86bc1b9214f0e255a0c327c47d0116fd7694ddd5714073d39a4e2ec30392227
The chain verifies end to end as of this page load.


