bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03396
Famous Ganeshpith at Marathwada RajurchaGanesha:Dr Suvarna Hubekar

राजूर चे सुप्रसिद्ध गणेशपीठ डॉ सुवर्णा हुबेकर गोंदिया: जालना जिल्ह्यात गणपती मंदीर, राजूर हे जिल्हयाच्या उत्त्ारेस 25 कि.मी. अंतरावर स्थीत आहे. प्रत्येक चतुर्थीला अनेक भावीक दर्शनासाठी येतात. अंगारकी चतुर्थी निमीत्त बहुतांश भाविक गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये हजेरी लावतात. राजूर हे गणेशाचे एक पूर्ण पिठ म्हणून गणेश पुराणामध्ये मानले गेले आहे. तसेच इतर पिठ म्हणून मोरगाव, चिंचवड (पुणे) असून राहिलेले अर्धे पिठ पदमालय हे आहे. राजूर मंदिर मराठवाड्यातील प्रसिद्ध गणपती मंदिर आहे. डॉ सुवर्णा हुबेकर गोंदिया
- Kind
- Story
- Place
- Gondia
- Art
- Reading Aloud (Pustaka-vācana) · Kala 13
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3406 in a hash chain of 3,476. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashe2e2690101dae9d828d4a1da6ce6a285b7d90dd2e0a65940525695d138f628be
Chain headf86bc1b9214f0e255a0c327c47d0116fd7694ddd5714073d39a4e2ec30392227
The chain verifies end to end as of this page load.


