bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03364
आमच्या घरचा 100 वर्ष जुना

माझ्या मनातील बाप्पा… 🙏🏻 “बाप्पा, काल विसर्जनाच्या वेळी तुझ्या डोळ्यांतून पाणी आल्यासारखे भासले आणि माझे मन भरून आले. मला माहीत आहे, ते नारळाचे पाणी होते… पण त्या क्षणी माझ्या मनाने त्याला तुझ्या भावनांचे रूप दिले. मला असे वाटले की तू म्हणत होतास.... ‘मी जात नाही रे… काही दिवसांसाठी फक्त माझ्या मूळ घरी जात आहे. तुझ्या घरात ले हे दिवस, तुझी भक्ती, तुझी सेवा आणि तुझ्या मनातील प्रेम मी माझ्यासोबत घेऊन जात आहे. पुढच्या वर्षी पुन्हा याच प्रेमाने माझी वाट पाहा.’ आणि माझ्या मनात फक्त एकच भावना होती बाप्पा, तुझ्या विसर्जनाने घर रिकामे झाले नाही… तर तुझ्या आठवणींनी माझे मन भरून आले आहे. पुढच्या वर्षी लवकर ये बाप्पा… तोपर्यंत माझ्यावर, माझ्या कुटुंबावर आणि माझ्या सर्व प्रियजनांवर तुझी कृपादृष्टी ठेव. गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! 🙏🏻❤️
- Kind
- Tradition
- Place
- Thane
- Art
- Composing in the Mind (Mānasī-kāvya-kriyā) · Kala 17
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #3374 in a hash chain of 3,397. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash81da4f9f73fa0b9fc4d045b54be265b9b9719a459e7d5b0507d7f8632c275091
Chain head2962ba9e22b088335baca8bc242f92b41e0c6ac4c760a20847891f462213cbe7
The chain verifies end to end as of this page load.


