bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03350
नवसाला पावणारा वाशीचा महाराजा
गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केला जाणारा सन आहे. या सणाला लोकांचा भावना जुळलेल्या असतात. असाच एक गणपती वाशी चा महाराजा आहे. नवसाला पावणारा तसेच भक्तांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करणारा गणपती म्हणून प्रसिध्द आहे. दरवषी मोठ्या प्रमाणात गणेशभक्त आपले नवस तसेच इच्छा व्यक्त करण्यासाठी या महाराजा कडे गर्दी करतात त्याचप्रमाणे वाशीचा महाराजा देखील आपल्या भक्तांसाठी नवनवीन योजना राबवून भक्तांच्या सेवेत हजर असतात . अशाप्रकारे गणेशोत्सव हा पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो
- Kind
- Tradition
- Place
- Thane
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- चंद्रशेखर वक्ते
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #3360 in a hash chain of 3,361. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash6d7461697fb979448f1018dccc45cf588bcfb97ed9d5978ad7406591d019bba7
Chain head08d114650d7d4675c66658f6ecd01ede16184531826c25a810b9e6c35eae1be0
The chain verifies end to end as of this page load.


