bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03346
एक गाव एक गणपती

गोमेवाडी ता.आटपाडी, जिल्हा.सांगली एक गाव एक गणपती ही परंपरा गेली 125 वर्षा होऊन जास्त आहे. सार्वजनिक गणेशोत्सव अनंत चतुर्दशी पासून सुरू होतो.गावाचे ग्रामदैवत गणपती असून सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन ही परंपरा चालू केली आहे.दोन मानाचे गणपती म्हणजे गावचे गणपती एक मानाचा गणपती नाविक समाजात आहे.तर दुसरा गणपती पंडित परिवारातील लोकांकडे आहे.ही परंपरा पारंपरिक पद्धतीने चालू आहे.गोमेवाडीच्या मध्यवर्ती भागात मोठे गणपती मंदिर आहे.
- Kind
- Tradition
- Place
- Sangli
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #3356 in a hash chain of 3,379. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash8a0c08dc04ae2583e8e6c97a3f6c59657c0dd7c0230bd212aca74785564efd88
Chain head9413c8cbfe0144a7f7030208ffc33fa3fbdbb8628350b96b8796d6f69daf3d3b
The chain verifies end to end as of this page load.


