bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03317
माझा बाप्पा किती गोड दिसतो

बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता, मोद, हर्ष, उल्हास वर्णावे तेवढे कमीच. पाच दिवस सर्व एकत्र आनंदात बाप्पाची सेवा करतो. घरातील वातावरण उल्हसित होते. आमच्या घरी जरी नसला येत तरी आम्ही आमच्या शेजारच्या घरात जाऊन तो एकत्रित साजरा करतो. पाच दिवस तो सुगंध, सुवास दाही दिशांनी दरवळतो. मात्र निरोपाची वेळ आली की सर्वांचं मन गदगदित होते. त्याचं ते सुंदर साजिरे रूप डोळ्यात साठवून वर्षभर जपून ठेवीन. बाप्पा लवकर परत ये.
- Kind
- Story
- Place
- Raigad
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #3327 in a hash chain of 3,327. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash635c58e7d39c85bb77dbc99c8af6dbe9925e20690a92e164eff0c75fd627b305
Chain head635c58e7d39c85bb77dbc99c8af6dbe9925e20690a92e164eff0c75fd627b305
The chain verifies end to end as of this page load.


