bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03314
संस्कार गणेशा: भक्तीतून स्वच्छतेकडे"
गणपती बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण शाळा उत्साहाने न्हाऊन निघाली आहे. बाप्पाच्या केवळ दर्शनानेच नाही, तर त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आज आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी एक महत्त्वाचे पाऊल उचलले. विघ्नहर्त्याच्या साक्षीने बालचमूंनी आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची पवित्र शपथ घेतली. भक्तीसोबतच स्वच्छतेचा हा संस्कार मुलांच्या मनात कायम राहो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना! 🙏✨"
- Kind
- Tradition
- Place
- Raigad
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #3324 in a hash chain of 3,387. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashe54a8e1b14943756c4c09385d4aa8818ce94cd77d66b3a3818b47d294a8eceaa
Chain head72ee8d85fddbb6b42840bb6662bb9d5202244736bdca9e1aff4441c279d0dbfc
The chain verifies end to end as of this page load.


