bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03312
आमचा घरचा गणेशोत्सव

मौजे बागवेवाडी, तालुका राजापूर ,जिल्हा रत्नागिरी येथील आमच्या घरी आम्ही गणेशोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करतो.घरचा गणेशोत्सव हा आमच्यासाठी केवळ एक सण नसून, तो अत्यंत आनंदाचा आणि मांगल्याचा सोहळा असतो. या उत्सवामुळे आमच्या संपूर्ण कुटुंबात एकता, उत्साह आणि चैतन्याचे वातावरण निर्माण होते. बाप्पाच्या स्वागतासाठी आम्ही घर सुंदर फुलांनी, रांगोळीने आणि रंगीबेरंगी दिव्यांच्या माळांनी सजवतो.
- Kind
- Story
- Place
- Ratnagiri
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #3322 in a hash chain of 3,386. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashb8b5ff04c8c97a4190ed01b7b9755f4db96c05f537f8cadb96120026ba6cbbb8
Chain headccf665d4335e90cd2642a721ddea8e5ddbeab39df93218a33694ffc88df770e6
The chain verifies end to end as of this page load.


